Join us

'यारिया' चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण! अभिनेता हिमांश कोहलीने शेअर केले सेटवरील Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:33 IST

1 / 7
१० जानेवारी २०१४ मध्ये आलेल्या 'यारिया' चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या.
2 / 7
त्याचबरोबर चित्रपटात अभिनेते गुलशन ग्रोवर, स्मिता जयकर दिप्ती नवल यांसारखी तगडी स्टारकास्ट होती.
3 / 7
हा चित्रपट सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला होता.
4 / 7
दरम्यान, आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अभिनेता हिमांश कोहलीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील अनसीन फोटो शेअर केले आहेत.
5 / 7
'यारिया' च्या सेटवरील खास क्षण अभिनेत्याने या फोटोंद्वारे चाहत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
6 / 7
कॉलेजलमधील मजामस्ती करतानाची दृश्ये त्यासोबतच सहकलाकारांसोबत काढलेले फोटो या पोस्टद्वारे हिमांशने सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहेत.
7 / 7
'हॅप्पी ११...' असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
टॅग्स :हिमांश कोहलीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा