Join us  

Filmfare Awards 2020 : तापसी पन्नूच्या फिल्मफेयरमधील बटरफ्लाय लूकची होतेय सगळीकडे चर्चा, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 2:07 PM

1 / 7
नुकतीच तापसी पन्नू फिल्मफेयर अवॉर्ड सोहळ्यात खूप स्टायलिश अंदाजात पहायला मिळाली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 / 7
सध्या तापसी पन्नू आगामी चित्रपट थप्पडच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
3 / 7
तापसीचा थप्पड २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4 / 7
गेल्या काही दिवसांपासून तापसीची गिनती टॉप अभिनेत्रींमध्ये होते आहे.
5 / 7
तापसी थप्पड शिवाय हसीन दिलरूबामध्ये दिसणार असल्याचे समजते आहे.
6 / 7
हसीन दिलरूबा १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तापसीसोबत हर्षवर्धन राणे दिसणार आहे.
7 / 7
तसेच या चित्रपटात तापसी व हर्षवर्धनसोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
टॅग्स :तापसी पन्नूफिल्मफेअर अवॉर्ड