By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 16:24 IST
1 / 9बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 2 / 9आता तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. 3 / 9यात सोनम ब्लॅक कलरच्या शॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. सोनमने पोनीटेल ही हेअरस्टाइल ट्राय केली आहे. यात ती एकदम बॉसी दिसत आहे. 4 / 9 तिला ही पोनीटेल हेअरस्टाईल सुटसुटीत आणि छान दिसत आहे. 5 / 9सोनमनं ग्लॉसी मेकअपनं चाहत्यांचं लक्ष वेधलं.6 / 9अभिनेत्रीने फॅन्सी स्टाईलमध्ये कानातले घातले आहेत. 7 / 9ऑल ब्लॅक लूकमध्ये सोनम प्रचंड सुंदर दिसत आहे.8 / 9यासोबतत तिनं डोळ्यांना सुंदर लुक दिला आहे.9 / 9ऑल ब्लॅक लूकमध्ये सोनम प्रचंड सुंदर दिसत आहे.