By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:05 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6सोनाक्षीने मालदीव व्हॅकेशनचे अनेक फोटो इन्स्टावर पोस्ट केलेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6फोटोंमध्ये, सोनाक्षी पांढऱ्या आणि निळ्या रंगाची बिकिनीमध्ये दिसतेय. सोनाक्षीने बिकिनीवर ट्रान्सपरंट श्रग घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6समुद्रकिनारी अतिशय स्टायलिश लूकमध्ये सोनाक्षी सिन्हा पोज देताना दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6सोनाक्षीचे हे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, सोनाक्षी बहुप्रतिक्षित चित्रपट 'डबल एक्सएल'मध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)