1 / 9अभिनेत्री शर्वरी वाघ ही बहुतांश इतर अभिनेत्रींप्रमाणे तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक असते. तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो त्याचा पुरावा आहेत. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर आपले सुंदर फोटो शेअर करत असते. 2 / 9शर्वरी वाघ हिने तिच्या लेटेस्ट फोटोंमधून नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यात ती तिचे अॅब्स दाखवत आहे. 3 / 9शर्वरी वाघ क्रॉप टॉप आणि ट्राउझरमध्ये सुंदर दिसत आहे. 4 / 9शर्वरी वाघ साटनच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तसेच स्टायलिश लूक देत आहे. 5 / 9शर्वरी वाघचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. ते फिटनेस फ्रिक आहेत.6 / 9शर्वरी वाघ ब्लॅक कलरच्या सिंगल शोल्डर ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.7 / 9शर्वरी वाघ हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत इन्ट्रॅक्शन करण्याची आवड आहे. 8 / 9शर्वरी पोल्का डॉट ड्रेसमध्येही सुंदर दिसत आहे. 9 / 9शर्वरी वाघ फॅशनिस्ट आहे. ती इन्स्टाग्रावर वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये आपल्या फोटोशूटचे फोटो शेअर करत असते.