By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:51 IST
1 / 8अभिनेत्री शर्वरी वाघ नेहमी हटके आणि बोल्ड लुकने चर्चेत असते. 2 / 8नुकतेच अभिनेत्रीने सिंपल पण तितकेच सुंदर फोटोशूट केलं आहे. 3 / 8नजर खिळवून ठेवणारे तिचे हे फोटोशूट तुम्हाला नक्कीच घायाळ करेल.4 / 8या लूकमध्ये शर्वरी अतिशय सिंपल पण तितकीच स्टनिंग दिसत आहे.5 / 8शर्वरीचं सौंदर्य असे आहे की तिच्या सौंदर्याची स्तुती करताना जणू शब्दच कमी पडतात.6 / 8 शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 7 / 8लवकरच ती 'अल्फा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 / 8या सिनेमात ती अभिनेत्री आलिया भट हिच्यासोबत झळकणार आहे.