Join us  

वयाच्या 44व्या वर्षीही इतकी ह़ॉट आणि ग्लॅमरस आहे चित्रांगदा सिंग, मॉडेल म्हणून केली होती करिअरची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:52 PM

1 / 10
चित्रांगदा सिंग बॉलिवूडमध्ये फारसी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे़
2 / 10
सोशल मीडियावरचा तिचा हॉट आणि ग्लॅमरस पाहिल्यानंतर ती एका मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही.
3 / 10
2001 मध्ये गोल्फर ज्योती रंधावासोबत चित्रांगदाने लग्नगाठ बांधली होती.
4 / 10
पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. कालांतराने दोघांचाही घटस्फोट झाला.
5 / 10
चित्रपटात येण्यापूर्वी तिने दिल्लीमध्ये मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती.
6 / 10
मॉडेलिंगनंतर चित्रांगदाने म्यूझिक व्हिडिओमध्ये काम केले.
7 / 10
हजारो ख्वाहिशे ऐसी’ या सिनेमामधून चित्रांगदाने करिअरला सुरुवात केली.
8 / 10
‘देसी बॉइज’ सिनेमात ती ग्लॅमरस अंदाजात दिसली होती.
9 / 10
यानंतर इनकार, आय, मी और मै अशा अनेक सिनेमांत ती झळकली.
10 / 10
चित्रांगदाला बॉलिवूडमध्ये फारसे म्हणावे तसे यश मिळू शकले नाही.
टॅग्स :चित्रांगदा सिंग