Join us

IN PICS: अत्यंत हालाखीत गेलं सामंथाचं बालपण, आज आहे इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 17:51 IST

1 / 11
Samantha Ruth Prabhu Facts: अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. (Photo Instagram)
2 / 11
नागा चैतन्यपासून घटस्फोटाची घोषणा आणि त्यानंतर 'फॅमिली मॅन 2' या वेबसीरिज या चित्रपटात तामिळ बंडखोराच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय दाखवणारी समंथा अलीकडच्या काळात 'पुष्पा' ((Pushpa: The Rise)मुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)
3 / 11
पुष्पा चित्रपटातील समंथावर चित्रित केलेले आयटम साँग खूप लोकप्रिय होत आहे. मात्र, या सगळ्याच्या दरम्यान आज आम्ही तुम्हाला सामंथाच्या आयुष्यातील अशा घटनांबद्दल सांगणार आहोत ज्या खूप कमी जणांना माहिती आहेत.. (Photo Instagram)
4 / 11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर नागा चैतन्यने सामंथाला 200 कोटी रुपयांची एलिमनी ऑफर केली होती. (Photo Instagram)
5 / 11
बातमीनुसार, सामंथाने ही पोटगी घेण्यास नकार दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामंथाची स्वतःची संपत्ती सुमारे 80 कोटी रुपये आहे.(Photo Instagram)
6 / 11
समंथा एका चित्रपटासाठी 2-3 कोटी रुपये घेते. त्याच वेळी, सामंथा दोन स्टार्टअप देखील चालवते. (Photo Instagram)
7 / 11
अभिनेत्रीचे पहिले स्टार्टअप 'साकी' नावाचे फॅशन लेबल आहे. त्याचबरोबर समंथा 'एकम' नावाने प्री स्कूलही चालवते.(Photo Instagram)
8 / 11
आज यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या समंथासाठी इथं पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.(Photo Instagram)
9 / 11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या कुटुंबाकडे इतके पैसेही नव्हते की ते तिला 12वी नंतर चांगले शिक्षण देऊ शकतील.(Photo Instagram)
10 / 11
बातमीनुसार, समंथाने अगदी लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली आणि तिने 'Ye Maaya Chesave' या चित्रपटाद्वारे ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला.(Photo Instagram)
11 / 11
टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywood