1 / 10 होय, ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून नमाशीचा डेब्यू होतोय.2 / 10 दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.3 / 10नुकतेच सलमान खानने या सिनेमाचे पोस्टर शेअर केले.4 / 10 राजकुमार संतोषीसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या चित्रपटातून डेब्यू होतोय म्हटल्यावर नमाशी सध्या खूश आहे. 5 / 10साजिद कुरैशी यांची मुलगी आमरीन कुरैशी यात हिरोईन असणार आहे.6 / 10नमाशीला या चित्रपटासाठी साईन केले गेले तेव्हा मिथून अमेरिकेत होते. 7 / 10अमेरिकेत मिथुन यांना मुलाच्या डेब्यूची गोड बातमी मिळाली होती.8 / 10 अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर मिथुन यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला होता. नमाशीने हा चित्रपट साईन केला तेव्हा मी अमेरिकेत होतो. राजकुमार संतोषी मुलाला लॉन्च करणार असतील, तर कुठल्याही पित्याला आनंदच होईल. माझा मुलगा सुरक्षित हातात आहे, याचे मला समाधान आहे, असे मिथुन यांनी म्हटले होते.9 / 10नमाशी सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे.10 / 10त्याचे अनेक फोटो पाहून तुम्हाला तरूणपणीचा मिथुन आठवेल.