Join us  

Rubina Dilaik: ३४ व्या वर्षी खूपच हॉट दिसतेय रुबिना दिलैक, लेटेस्ट फोटोंवरून नजर हटवणं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 12:01 AM

1 / 6
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक अभिनय आणि फॅनश या दोन्हीमध्ये कुणापेक्षाही कमी नाही आहे. हल्लीच तिने असे फोटो शेअर केले आहेत, ज्यांना पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोंमध्ये रुबिनाचा केवळ लूक कातिलाना दिसत नाही तर तिचा ड्रेसिंग सेन्सही जबरदस्त आहे. पाहा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही खास फोटो.
2 / 6
३४ वर्षांची रुबिना दिलैक लुक्स आणि पोझ देण्याच्याबाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींना मात देते. तिचा हा लेटेस्ट फोटोशूट त्याचं उदाहरण आहे.
3 / 6
लेटेस्ट फोटोंमध्ये रुबिना डल ऑरेंज बेसवर गोल्डन कलर प्रिंटेड जंपसूट घालून उभी आहे. तिने या जंपसूटला नवा लूक देण्यासाठी कंबरेवर वेगळ्या प्रकारचा बेल्ट घातला आहे.
4 / 6
आपल्या या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे ठेवले आहेत. तसेच ती लाईट मेकअपमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये रुबिना हिला ज्यांना जांनी पाहिलंय त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
5 / 6
रुबिना दिलैकने हे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
6 / 6
रुबिना दिलैक हिचा अर्ध हा चित्रपट १० जून रोजी रिलीज होणार आहे. या फोटोमध्ये रुबिनासोबत राजपाल यादव आणि हितेन तेजवानी मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी