रितेश आणि जिनिलिया वहिनींचा 'वेड' लावणारा लुक, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 15:17 IST
1 / 5लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळा १२ सप्टेंबर (मंगळवार) रोजी संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुख आणि जिनिलया यांनी हजेरी लावली. 2 / 5या सोहळ्यासाठी त्यांनी विशेष लुक केला होता. त्याचे फोटो जिनिलिया आणि रितेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रितेशचे जिनिलियावर असणारे प्रेम हे जग जाहीर आहे. पण या फोटोमध्ये देखील तुम्ही त्यांचे प्रेम पाहू शकता. 3 / 5जेनिलियाच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे. 4 / 5 रितेशचाही ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. 5 / 5रितेश आणि जिनिलिया देशमुखने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांना दोन मुले आहेत.