Join us

PHOTOS :'पुष्पा'मधील श्रीवल्लीचं सिजलिंग फोटोशूट, रश्मिका मंदानानं कॅमेऱ्या समोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:52 IST

1 / 6
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना 'पुष्पा' चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 6
नुकतेच रश्मिका मंदान्नाने तिचे पांढऱ्या ड्रेसमधील स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 6
या फोटोशूटमध्ये रश्मिका मंदान्ना पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोझ देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 6
रश्मिका मंदान्नाचा गुडबाय हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 6
या चित्रपटात रश्मिका अभिनेते अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 6
रश्मिका मंदान्ना ही सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :रश्मिका मंदानाTollywood