By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:40 IST
1 / 9बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिने तिच्या बोल्ड अवताराने एक काळ गाजवला होता. मात्र ती अनेकदा प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली. आता पूजा बेदीची लेक अलाया फर्निचरवालाही तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.2 / 9अलाया नेहमीच सोशल मीडियावर कधी बोल्ड तर कधी बिकीनी लुकमधले फोटो अपलोड करत असते. 3 / 9अलाया कमालीची फीट आहे हे तिच्या फोटोंवरुन लक्षात येते. अनेकदा तिने योगा करतानाचेही फोटो अपलोड केले आहेत जे बघून नेटकरीही अवाक झालेत4 / 9आता नुकतेच अलायाने बिकीनीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार दिसून येतोय.5 / 9काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये अलायाचा हा फारच हॉट लुक दिसत आहे.तर खांद्यावर काळ्या रंगाचे एक जॅकेटही घातले आहे.6 / 9एका मोठ्या स्पेसमध्ये टेबलवर बसून अलायाने हे फोटोशूट केलेले दिसत आहे. यामध्ये तिचा फिटनेस पाहून भलेभले सरप्राईज झाले आहेत. 7 / 9अलाया केवळ २५ वर्षांची असून ती फिटनेसमुळे अनेकांनी प्रेरणा देत असते. सध्या आघाडीच्या अभिनेत्रींना अलाया नक्कीच टक्कर देणारी आहे.8 / 9अलाया लवकरच राजकुमार राव सोबत 'स्री' या सिनेमातही दिसणार आहे.9 / 9अलायाने 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकतेच ती कार्तिक आर्यनसोबत 'फ्रेड्डी' या सिनेमातही दिसली.