Join us  

बर्फाळ प्रदेशात बोल्ड अंदाजात दिसली पूजा बत्रा, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 8:02 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री पूजा बत्रा सध्या कॅलिफोर्नियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
पूजा Yosemite National Park मध्ये एक अंश सेल्सिअसमध्ये कडाक्याच्या थंडीत बर्फाचा आनंद लुटताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
पूजा बत्रा उबदार कपड्यांऐवजी निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
पूजा बत्राने पोस्टमध्ये कॅप्शन दिले की, तुम्हाला माहित आहे की बर्फाचा पाऊस तुमच्यासाठी झाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
४६ वर्षीय पूजा बत्रा बर्फाळ प्रदेशात मस्ती करताना दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
पूजा बत्राने १९९७ साली विश्वविधाता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
पूजा शेवटची २०२१ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या स्क्वॉडमध्ये झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :पूजा बत्रा