Join us

Ufff!! नुसरत भरूचानं बॅकलेस ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ, फोटोंवरून हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 15:32 IST

1 / 8
सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनामा 2, ड्रिमगर्ल अशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नुसरत भरूचा.
2 / 8
नुसरत तिच्या चित्रपटांसोबतच तिचा लुक्स आणि फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. सध्या तिच्या एका फोटोशूटची चर्चा रंगलीये.
3 / 8
होय, बॅकलेस ड्रेसमध्ये नुसरतने एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. तिच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा झाले आहेत. मोकळे केस, साजेसा मेकअप असा तिचा लुक आहे.
4 / 8
फोटोशूटमध्ये नुसरत वेगवेगळ्या आणि मनमोहक पोझ देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. अजूनही 18 वर्षांच्या कॉलेजगर्ल सारखी दिसते, विश्वास बसत नाही, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
5 / 8
नुसरतने ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. यानंतर लव्ह, सेक्स और धोका, प्यार का पंचनामा यासारख्या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली होती.
6 / 8
नुसरत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. सोनू के टीटू की स्वीटी हा नुसरतचा सिनेमा प्रचंड गाजला होता.
7 / 8
नुसरत सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.
8 / 8
इन्स्टाग्रामवर तिचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. चाहते नुसरतच्या अदांवर फिदा आहेत.
टॅग्स :नुसरत भारूचा