PHOTOS: नुसरत भरुचाने शेअर केलं बॅकलेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 13:52 IST
1 / 7नुसरत भरुचाचे बॅकलेस फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram) 2 / 7या फोटोशूटमध्ये नुसरत स्टायलिश पोज देताना दिसते आहे. (Photo Instagram) 3 / 7बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)4 / 7इन्स्टाग्राम अकाउंटवर नुसरत खूप एक्टिव्ह असते. (Photo Instagram)5 / 7अलीकडेच नुसरत भरुचा हनी सिंगसोबत 'सैंया' म्युझिक सिंगलमध्ये दिसली होती. (Photo Instagram ) 6 / 7इन्स्टाग्राम अकाउंटवर नुसरत खूप एक्टिव्ह असते. (Photo Instagram)7 / 7‘जय संतोषी मां’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे नुसरतने बॉलिवूड डेब्यू तर केला पण तिचा हा डेब्यू सिनेमा सपाटून आपटला. (Photo Instagram)