By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 15:49 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये नोरा क्लासी लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6 नोरा फतेही बॉलिवू़डमधील सर्वात चांगल्या डान्सर्सपैकी एक मानली जाते. अनेक टीव्ही शोज, म्युझिक व्हिडीओ आणि सिनेमात ती दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6नोरा फतेहीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नोराचा स्टनिंग लूक पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6व्हाईट ट्रान्सपरेंट टॉप आणि रिप्ड जीन्स परिधान केलेल्या नोरा फतेहीचा लूक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6नोरा फतेहीने हिंदीसहीत तेलुगु, मल्याळम, तमिळ भाषेतील सिनेमातही काम केलं आहे.(फोटो: इंस्टाग्राम)6 / 6नोरा फतेहीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. जगभरात त्यांचे चाहते आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)