Malaika Aroraची जादू आता OTT प्लॅटफॉर्मवर! 'मुव्हींग इन विथ मलायका' शोमधून करणार डेब्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 18:17 IST
1 / 5मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सर आहे.2 / 5आपल्या हॉट अदांनी ती नेहमीच मनोरंजन विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडते. 3 / 5लवकरच मलायकाचा शो 'मूव्हिंग इन विथ मलायका' 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.4 / 5Moving in With Malaika डिस्ने हॉटस्टारवर स्ट्रीम केली जाईल.5 / 5इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना मलायकाने एक मेसेज लिहिला आहे.