मॉडेल साक्षी मलिकच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्रेझी, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 18:35 IST
1 / 8साक्षी मलिकने ऑफ शोल्डर पिंक टॉपमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या हातात कॉफीचा कप पहायला मिळतो आहे.2 / 8साक्षी मलिकने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत.3 / 8लॉकडाउनमुळे साक्षी मलिक घरात क्वारंटाईन आहे.4 / 8साक्षीचं म्हणणं आहे की क्वारंटाईनचा वेळ तुमच्यासाठी कॉफी व चांगले खाण्यासाठी आहे.5 / 8या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.6 / 8साक्षी सोनू की टीटू की स्वीटी चित्रपटात झळकली आहे.7 / 8साक्षी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. 8 / 8तिचे इंस्टाग्रामवर 4 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.