Join us  

Grazia Millennial Awards 2022: श्रिया पिळगावकरच्या ग्लॅमरस लूकची चर्चा, ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतंय स्टनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 12:12 PM

1 / 6
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
अलीकडेच श्रिया पिळगावकर Grazia Millenial Awards २०२२ मध्ये स्टायलिश लूकमध्ये पोहोचली. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
श्रिया पिळगावकर अवॉर्ड फंक्शनमध्ये ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
श्रिया पिळगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
श्रियाचे सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर 6 लाख 77 हजार फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
टॅग्स :श्रिया पिळगावकरबॉलिवूड