Katrina Kaif Saree Look: ट्रान्सपरंट साडीमध्ये कतरिना कैफच्या सौंदर्यला लागले चार चांद, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 14:27 IST
1 / 6बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अलीकडेच कतरिना कैफने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये कतरिनाने ग्रीन कलरची ट्रान्सपरंट साडी परिधान केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6कतरिनाने सब्यसाची फ्लोरल नेट साडी परिधान केली आहे, ब्रॅलेट-स्टाईल ब्लाउजसोबत कॅरी केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6कतरिनाने या गेटअपमध्ये फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'टायगर 3', 'जी ले जरा', 'मेरी ख्रिसमस' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)