Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम...अनुपमा...! पाहा, ‘बूम बूम बुमराह’ला वेड लावणा-या अभिनेत्रीचे सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 15:27 IST

1 / 12
बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे अनोखे नाते आहे. अगदी नवाब पतौडी ते शर्मिला टागोर आणि विराट कोहली ते अनुष्का शर्मापर्यंत. सध्या बॉलिवूडचा वेगवान गोलंंदाज जसप्रीत बुमराह याचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले जातेय. ती कोण तर अनुपमा.
2 / 12
बूम बूम बुमराह.... म्हणून ओळखल्या जाणा-या जसप्रीत बुमराहच्या नावाची चर्चा क्रिकेट विश्वासोबतच कलाविश्वातही रंगण्यास सुरुवात झाली आहे.
3 / 12
होय, बुमराह अनुपमाला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत.
4 / 12
अद्याप बुमराहने या चर्चांना दुजोरा दिला नाही पण म्हणून या चर्चा थांबलेल्या नाहीत.
5 / 12
‘प्रेमम’ फेम अनुपमा परमेश्वरन हिच्यावर जसप्रती बुमराह फिदा असल्याचे मानले जातेय.
6 / 12
बुमराहला आपण सगळेच ओळखतो़ पण ही अनुपमा कोण हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. अनुपमा ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
7 / 12
तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलेय.
8 / 12
2015 साली प्रेमम या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली.
9 / 12
2016 साली जेम्स अ‍ॅण्ड एलिस या मल्याळम सिनेमात ती झळकली.
10 / 12
अनुपमा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
11 / 12
अनुपमाचे मानाल तर जसप्रीत तिचा केवळ एक चांगला मित्र आहे.
12 / 12
पण, येत्या काळात या नात्याला नेमकं कोणते वळण मिळणार का, हे पाहणे अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे.
टॅग्स :जसप्रित बुमराहबॉलिवूड