Join us  

PHOTOS: 'या' अभिनेत्रीच्या चाहत्यांनी चक्क बांधलंय मंदिर, ‘कोई मिल गया’मध्ये बालकलाकार म्हणून केलं होतं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 1:06 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानीने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (Photo- Instagram)
2 / 7
2003 मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या हिंदी मालिकेतून बालकलाकार म्हणून हंसिकाने तिच्या करिअरची सुरूवात केली. (Photo- Instagram)
3 / 7
हंसिका मोटवानीचा जन्म 9 ऑगस्ट 1991मध्ये मुंबईत झाला. (Photo- Instagram)
4 / 7
हंसिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. (Photo- Instagram)
5 / 7
अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हंसिकाला हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातही हंसिका बालकलाकार म्हणून दिसली (Photo- Instagram)
6 / 7
2007 साली हंसिका हिमेश लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून रेशमियासोबत ‘आपका सुरूर’ या चित्रपटात झळकली. (Photo- Instagram)
7 / 7
हंसिका सर्वाधिक कमी वयाची अशी हिरोईन आहे, जिचे मदुराईमध्ये मंदिर आहे. . (Photo- Instagram)
टॅग्स :हंसिका मोटवानी