By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:19 IST
1 / 14बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट लूकसाठीही ओळखली जाते. दिशाने २०२० मध्ये तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच दिशाचे फॅन व्हाल.2 / 14तसे तर दिशाने २०१९ मध्येही अनेक झक्कास फोटो शेअर केले होते. हा गेल्यावर्षीया ब्लॅक बिकीनीतील फोटो शेअर केला होता. तिचा हा फोटो व्हायरल झाला होता.3 / 14दिशाने इन्स्टाग्रामवर २०२० मध्येही काही खास बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यांची चर्चाही बरीच रंगली होती.4 / 14दिशाचे फोटो खूप हॉट असतात खासकरून तिचे बीचवरील बिकिनी फोटो सोशल मीडियावर फॅन्समध्ये फेमस आहेत. 5 / 14दिशाने सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट 'एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. दिशाचा रोल छोटा होता, पण लक्षात राहणारा होता.6 / 14या सिनेमाआधी तिने तेलुगू सिनेमात डेब्यू केलं होतं. तिचा लोफर हा सिनेमा २०१५ मध्ये रिलीज झाला होता.7 / 14दिशाने हॉलिवूड स्टार जॅकी चैन यांच्यासोबतही काम केलं आहे. 'कुंग फू योगा' असं या सिनेमाचं नाव होतं. ज्यात सोनू सूदही मुख्य भूमिकेत होता.8 / 14दिशाने सलमान खानसोबत 'भारत' मध्ये काम केल्यावर जास्त ओळख मिळाली. तर तिला बॉलिवूडमध्ये जागा दिली ती 'बागी' सिनेमाने. 9 / 14दिशाचा यावर्षी केवळ एकच 'मलंग' सिनेमा रिलीज झाला होता. यात ती आदित्य रॉय कपूरसोबत दिसली होती.10 / 14आता दिशा सलमान खानसोबत 'राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा या वर्षीच रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे शूटींग बंद होतं. आता शूटींग पूर्ण झालंय.11 / 1412 / 1413 / 1414 / 14