1 / 6एलीना फर्नांडिस ही लंडनमध्ये जन्मलेली भारतीय वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री आहे जी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6पूलमध्ये अभिनेत्रीने तिची अतिशय सिझलिंग स्टाईल दाखवली आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान वाढवले आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6एलीना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. एलीनाचे सोशल मीडिया अकाऊंट तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6अभिनेत्रीने 'कपूर अँड सन्स' (2016) या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले आणि त्यानंतर 'हाऊसफुल 4' (2019), 'बदला' (2019) आणि 'लक्ष्मी' (2020) सारखे चित्रपट केले. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6 लवकरच आता ती 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6 (फोटो इंस्टाग्राम)