Join us

'हेरा फेरी'मधील देवी प्रसादची नात आता काय करते? २५ वर्षांनंतर ओळखणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 10:36 IST

1 / 7
हेरा फेरी सिनेमा चांगलाच गाजला. २००० साली आलेला हा सिनेमा आजही पाहिला की सर्वांना खळखळून हसायला येतं
2 / 7
हेरा फेरी सिनेमात कथानकाच्या केंद्रभागी आहे ती म्हणजे देवी प्रसादची नात. देवी प्रसादची नात अर्थात रिंकूला २५ वर्षांनंतर ओळखणंही कठीण झालंय.
3 / 7
सध्या परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यामुळे लोकांना अचानक रिंकूची आठवण आली. देवी प्रसादच्या नातीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे एलेक्सिया एनरा.
4 / 7
एलेक्सिया आता ३० वर्षांची असून तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
5 / 7
एलेक्सिया एनराचे सोशल मीडियावर २३ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत. एलेक्सियाने हेरा फेरी नंतरही काही सिनेमांममध्ये अभिनय केला
6 / 7
एलेक्सिया एक यशस्वी उद्योजिकाही आहे. एलेक्सियाने 'अव्वई शानमुगी' या तामिळ सिनेमात कमल हासनच्या मुलीचं काम केलं होतं
7 / 7
एलेक्सियाने फ्रान्समध्ये BBA चं शिक्षण घेतलं. काही महिने सॉफ्टवेअर कंपनीत काम करुन एलेक्सियाने स्वतःचा व्यवसाय सुरु केला
टॅग्स :अक्षय कुमारपरेश रावलबॉलिवूड