ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...
By अमित इंगोले | Updated: September 22, 2020 14:46 IST
1 / 20सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग्स प्रकरण समोर येताच रोज नवीन खुलासे होत आहेत. आता या केसमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोनचं नावही समोर आलं आहे. दीपिकाचं नाव तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि तिच्यात झालेल्या चॅटींगमधून समोर आलंय. यानंतर सोशल मीडिया यूजर्स दीपिकाला ट्रोल करत आहे.2 / 20ड्रग चॅटला खुलासा झाल्यावर दीपिका सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली आणि ट्विरवर #चरसी दीपिका पादुकोन ट्रेन्ड होऊ लागला. यावर वेगवेगळ्या कमेंट् आणि तिच्यावर जोक्स तयार करण्यात आले आहेत. सोबतच तिच्या सिनेमातील डायलॉग घेऊन मीम्सही शेअर केले आहेत.3 / 20सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग केसमध्ये नाव आल्यानंतर दीपिका तिच्या लीगल टीमचा सल्ला घेत आहे. लवकरच ती यावर स्पष्टीकरणही देऊ शकते. दुसरीकडे एनसीबीची टीम मंगळवारी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रुति मोदीची चौकशी करू शकते. 4 / 205 / 206 / 207 / 208 / 209 / 2010 / 2011 / 2012 / 2013 / 2014 / 2015 / 2016 / 2017 / 2018 / 2019 / 2020 / 20