IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:32 IST
1 / 10 बॉलिवूडमधील रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. 2 / 10 दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. 3 / 10 दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.4 / 10बॉलीवुडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंह हे कपल मीडियापासून चोरी चोरी चुपके चुपके डेटसाठी घरातून बाहेर पडले.5 / 10घरातून बाहेर पडताच मीडियाच्या कॅमे-यांनीही त्यांना त्यांच्या कॅमे-यात कैद केलेच. 6 / 10शूटिंगमध्ये सतत बिझी असल्यामुळे दोघांनाही एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही.7 / 10त्यामुळे निवांत वेळ मिळताच हे कपल अशा प्रकारे प्लॅनिंग करत एकत्र वेळ एन्जॉय करताना दिसतात.8 / 10लेट नाईट डेटवर जातानाचा त्यांचा हा फोटो आहे. यावेळी दोघांचाही स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. 9 / 10कोरोनाची भीती अजूनही असल्यामुळे खबरदारी म्हणून चेह-यावर मास्कही दोघांनी लावले होते. 10 / 10दोघेही नेहमीच त्यांच्या स्टाइलमुळे चर्चेत असतात. मग ते बॉलिवूड पार्टीला जाणे असो किंवा मग कोणते अन्य कार्यक्रमाला जाणे असो तिथे त्यांच्या स्टालिश लूकने नजरा नाही खिळल्या तर नवलच.