'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचाने इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 18:36 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6नुकताच नुसरत भरूचाचा हॉरर चित्रपट छोरी रिलीज झाला. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6नुसरतने प्यार का पंचनामा आणि सोनू के टीटू की स्वीटू या चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6नुसरत भरूचाने करिअरची सुरूवात जय संतोषी माँ चित्रपटातून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6नुसरत भरूचाचा जन्म १७ मे, १९८५ साली मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6नुसरत भरूचाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ३.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)