By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:43 IST
1 / 82 / 8 कंगना राणौतचा जन्म २३ मार्च १९८७ ला हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एक छोटेसे गाव भाम्बला येथे राजपूत परिवारात झाला. वडील अमरदीप राणौत व्यापारी आणि आई आशा राणावत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. 3 / 8 आजही तिचे कुटुंबिय भाम्बला गावातच राहतात. कंगनाचं शालेय शिक्षण मॉडेल स्कूलमध्ये झालं.त्यानंतर मग तिने चंदीगढच्या डी.ए.व्ही. स्कूल या शाळेमध्ये प्रवेश घेतला.अभ्यासात हुशार असल्याने कंगनाने डॉक्टर व्हावं अशी तिच्या कुटुंबियांची इच्छा होती. ना वाटत होते. त्यानुसार तिने महाविद्यालयात सायन्सला अॅडमिशनही घेतलं.पण एका युनिट टेस्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये अनुत्तीर्ण झाल्याने ती निराश झाली आणि त्यामुळे तिने डॉक्टर होण्याचा विचार सोडून दिला. 4 / 85 / 86 / 87 / 88 / 8