Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दिल'चे फुगे अन् सुंदर लाल ड्रेस; अभिनेत्रीने समुद्रकिनारी केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:23 IST

1 / 7
बॉलिवूडमधील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट केलं आहे. या अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट अल्पावधीत व्हायरल झालं आहे
2 / 7
ही अभिनेत्री आहे काजल अग्रवाल. काजलने हातात दिलचे फुगे आणि लाल रंगाचा ड्रेस परिधान करुन हे सुंदर फोटोशूट केलं आहे
3 / 7
काजलने बॉलिवूडमध्ये सिंघम, स्पेशल २६ आणि यावर्षी रिलीज झालेल्या सिकंदर सिनेमात अभिनय केलाय. काजलच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे
4 / 7
काजल पतीसोबत ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट समुद्रकिनारी गेली होती. यावेळी तिने केलेलं हे खास फोटोशूट चांगलंय व्हायरल झालं आहे
5 / 7
काजलने ऑस्ट्रेलियात गेल्यावर पतीसोबत भारत vs ऑस्ट्रेलिया क्रिकेट टी २० सामन्यांचा आनंद घेतला. याशिवाय पतीसोबत डिनर डेटही केली
6 / 7
काजल अग्रवाल ही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काजलला आपण विविध भाषांतील सिनेमांमध्ये काम केलंय.
7 / 7
काजलचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून तिचं रिअल लाईफमध्ये बिझनेसमन गौतम किचलूसोबत लग्न झालं आहे. दोघांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
टॅग्स :काजल अग्रवालआॅस्ट्रेलियाभारतऑफ द फिल्डटेलिव्हिजनटिव्ही कलाकार