PHOTO: "क्या खूब लगती हो..." लाल साडीत तृप्ती डिमरीचा ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:44 IST
1 / 7तृप्ती डिमरी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे. 2 / 7'ॲनिमल' सिनेमामुळे अभिनेत्री रातोरात स्टार झाली. 3 / 7दरम्यान, तृप्ती सध्या 'भूल भुलैय्या-३' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.4 / 7नुकतंच अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसून हटके अंदाजात फोटोशूट केलं आहे.5 / 7या फोटोंमध्ये तृप्ती डिमरीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.6 / 7तृप्ती डिमरीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.7 / 7'पोश्टर बॉईज', 'लैला मजनू', 'बुलबुल' आणि 'काला' यांसारख्या चित्रपटांमध्ये तृप्तीने काम केलं आहे.