कोणतेही रंग नसताना अभिनेत्रींच्या या फोटोंवरुन हटत नाही नजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 16:03 IST
1 / 17मनोरंजनाचं विश्व हे आपल्या रंगीबेरंगी झगमगाटासाठी ओळखलं जातं. भव्य पडद्यावर जेव्हा वेगवेगळे रंग बघायला मिळतात तेव्हा प्रेक्षक संमोहित होतात. रंगांमुळे सिनेमाचं रुप आणखी आकर्षक होतं. पण सिनेमा तेव्हाही सुंदरच होता, जेव्हा यात रंग नव्हते. पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या जोड्यांनीही पडद्यावर सुंदर दृश्य साकारली आहेत. त्यामुळे सुंदरतेसाठी केवळ रंगांचीच गरज असते असं काही नाहीये. ती बघणाऱ्यांच्या डोळ्यांवरही अवलंबून असते. आता या अभिनेत्रींनाच बघा ना, यांची सुंदरतेला कोणत्याही रंगांची गरज नाहीये. हे ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो त्या अभिनेत्रींची आहेत, ज्यांनी भारतीय सिनेमामध्ये सुंदरतेला दर्शवलं आहे. 2 / 17Image Source: indiatimes3 / 17Image Source: wiseshe4 / 17Image Source: pinimg5 / 17Image Source- twimg6 / 17Image Source: pinimg7 / 17Image Source: pinimg8 / 17Image Source: blogspot9 / 17Image Source: bollywoodgoogly10 / 17Image Source: pinimg11 / 17Image Source: cinestaan12 / 17Image Source: pinimg13 / 17Image Source: blogspot14 / 17Image Source: assettype15 / 17Image Source: pinimg16 / 17Image Source: jansatta17 / 17Image Source: dmcdn