Avneet Kaur:२० वर्षांच्या या सुंदरीने इंस्टाग्रामवर दाखवले प्रायव्हेट टॅटू, फोटो पाहून फॅन्स चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 11:28 IST
1 / 6२० वर्षीय टीव्ही कलाकार अवनीत कौर खूपच हॉट आहे. तसेच बोल्डनेसबाबत बोलायचं झाल्यास ती अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींनाही वरचढ आहे. ती इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तसेच तिने हल्लीच काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. ते पाहून फॅन्सही चकीक झाले आहेत. तिने शरीरावरील विविध भागांवर गोंदलेले टॅटू दाखवले आहेत. 2 / 6या फोटोंमध्ये अवनीत कौरचा चेहरा दिसत नाही. मात्र तिच्या पाठीवर गोंदलेला सुंदर टॅटू दिसतो. अवनीतचा हा टॅटू लक्षपूर्वक पाहिल्यास फूल-पानं आणि तिरासारख्या डिशाइनसह मध्ये सिंहींण बसलेली आहे. 3 / 6अवनीतने तिच्या ब्रेस्टखालील टॅटू दाखवण्यासाठी एक वेगळी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्येही तुम्ही अवनीतचा चेहरा पाहू शकत नाही. मात्र तिच्या या टॅटूची झलक तुम्हाला फोटोमध्ये अवश्य दिसून येईल. 4 / 6अवनीत कौरची ही पोझ पाहून फॅन्स तिचे टॅटू, तिची फिगर आणि तिच्या बोल्डनेसवर फिजा झाले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही अवनीतचे टॅटू अधिक जवळून पाहू शकता. या टॅटूमध्ये कमळाचं फूल आणि चंद्राची प्रतिमा दिसते. तसेत ते एखा कर्व्ह डिझाइनमध्ये तयार करण्यात आले आहेत. 5 / 6या फोटोमध्ये अवनीतचा तिसरा टॅटू दिसत आहे. या टॅटूमध्ये तिने एक वाकप्रचार गोंदला आहे. त्याचा अर्थ प्रत्येक फूल पूर्णपणे फुललं पाहिजे, असा होतो. 6 / 6अवनीतने शेअर केलेल्या फोटोंमधील केवळ याच फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत आहे. रेड लिप्स आणि सौम्य मेकअप तिच्या चेहऱ्याला सूट झाला आहे. यामध्ये तिने शरीरावरील एक टॅटूही दाखवला आहे. चाहत्यांना तिच्या फोटोंवरून नजर हटवणे कठीण जात आहे.