1 / 7 पाठमोऱ्या असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं. या अभिनेत्रीने हृतिक रोशनसोबत काम करुन सर्वांचं प्रेम मिळवलं. ४९ व्या वर्षी ही अभिनेत्री सिंगल आहे.2 / 7ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अमिषा पटेल. अमिषा पटेल आणि हृतिक रोशन यांचा 'कहो ना प्यार है' हा सिनेमा खूप गाजला. 3 / 7अमिषा पटेल वयाच्या ४९ व्या वर्षी अजूनही सिंगल आहे. यामागचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 4 / 7आमच्या शूटिंगच्या वेळा, अनियोजीत कार्यक्रम अशा गोष्टींमध्ये मी माझ्या रिलेशनशीपला कसा वेळ देऊ? असा प्रश्न अमिषाला पडला5 / 7कोणत्याही नात्याला मी कधीच प्राधान्य दिलं नाही, असं अमिषा पटेलने ठाम सांगितलं. यामध्ये माझा कोणताही अहंकार नाही, तर मी अत्यंत गांभीर्याने हे बोलतेय, असंही अमिषा म्हणाली6 / 7एकूणच बॉलिवूडच्या व्यस्त जीवनात लग्न करणं किंवा कोणासोबत रिलेशनशीपमध्ये असणं, अमिषाला पटत नाही.7 / 7अमिषा पटेलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२३ मध्ये आलेल्या 'गदर २' सिनेमात ती सनी देओलसोबत झळकली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली