By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 00:50 IST
1 / 6अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया ही जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या अदा आणि लुक्सनी फॅन्सच्या काळजाची धडधड वाढवत असले. तिच्या किलर लुकचे अनेक दिवाने आहेत. 2 / 6जॉर्जियाचे नुकतेच काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जिया ही नेहमीप्रमाणे तिच्या बोल्ड लूकमध्ये स्पॉट झाली आहे. तिने स्किन कलरचा क्रॉप टॉप घातला होता. तसेच ब्लू कलरचा ट्राऊजर परिधान केला होता. या लुकमध्ये ती रस्त्यावर दिसली होती. 3 / 6फोटोंमध्ये ती कुणाबरोबर तरी फोनवर बोलताना दिसत आहे. तसेच एक पाळीव कुत्रा तिच्या शेजारी उभा दिसत आहे. 4 / 6या फोटोंमध्ये ती पाळीव कुत्र्याला बाहेर फिरवायला घेऊन आल्याचे दिसत आहे. तसेच हा कुत्राही फोटोंमध्ये खूप क्यूट दिसत आहे. 5 / 6दरम्यान, जॉर्जिया हिने पापाराझींना पाहिल्यावर ती कॅमेऱ्यासमोर कुत्र्याला उचलून घेऊन पोझ देऊ लागली. फोटोंमध्ये जॉर्जिया खूप खूश दिसत आहे. 6 / 6जॉर्जिया ही बऱ्याच काळापासून अरबाज खानला डेट करत आहे. या दोघांमधील वयाचे अंतर खूप आहे. मात्र तरीही त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी बाँडिंग आहे.