Join us  

अक्षय कुमारचा लेक आरवचे मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 7:16 PM

1 / 5
बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 5
या फोटोमध्ये आरव एका अतिशय सुंदर मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 5
ही मुलगी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांसह नेटकऱ्यांनीही पडला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 5
ही सुंदर मुलगी आरव भाटियाची मावस बहीण आहे आणि तिचे नाव नाविका सरन आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 5
नाविका ही ट्विंकल खन्ना यांची धाकटी बहीण अभिनेत्री रिंकी खन्नाची मुलगी आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना