1 / 7बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपट सम्राट पृथ्वीराजचे जोरदार प्रमोशन करत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षय त्याची सहकलाकार मानुषी छिल्लर आणि संपूर्ण टीमसोबत वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊन चित्रपटाचे खास प्रमोशन करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7अक्षय कुमारने गंगा घाटावर आरती करण्यासोबत स्नानही केले. सोशल मीडियावर अक्षयने गंगा घाटावरील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हातात पूजेचे ताट घेऊन आरती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7त्याचा फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले – हर हर महादेव. अक्षयचे गंगा घाटावर पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7गंगा घाटावर आरती करतानाचा अक्षयचा फोटो चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही.(फोटो: इंस्टाग्राम)5 / 7'पृथ्वीराज' (Prithviraj) या चित्रपटातून महाराजाच पृथ्वीराज चौहान यांची साहस कथा उलगडली जाणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7मानुषी छिल्लर(Manushi Chhillar) , संयोगिता या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7