Join us

Aditi pohankar: या ५ फोटोंमधून आश्रमधील पम्मी पहलवानने लावलीय आग, मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 22:54 IST

1 / 6
गाजलेल्ये आश्रम वेबसिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये पम्मी पहलवान बाबा निरालाविरोधात बदला घेताना दिसणार आहे. आश्रममध्ये साध्या वेशात दिसलेली पम्मी प्रत्यक्षात बोल्ड आणि हॉट आहे.
2 / 6
आश्रममधील पम्मीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरह होत असतात. हे फोटोही त्याचंच उदाहरण आहेत.
3 / 6
पम्मी पहलवानची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव अदिती पोहनकर आहे. ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
4 / 6
आश्रम वेबसिरीजमध्ये मात्र पम्मी नेहमीच साध्या कपड्यांमध्ये दिसली आहे. मात्र तिने इन्स्टाग्रावमर मात्र हॉट फोटो शेअर केले आहेत.
5 / 6
पम्मी पहलवानच्या भूमिकेमधून अदितीला खूप प्रसिद्धी मिळाली होती. या वेबसिरीजमध्ये आदिती बॉबी देओसोबत इंटिमेंट सिन्स देतानाही दिसली होती.
6 / 6
२७ वर्षांची पम्मी पहलवान आश्रमच्या तिसऱ्या सिझनमध्येही दिसणार आहे. सध्या ती या वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी