राशी खन्नाच्या सौंदर्यापुढं सारेच फिके; साडीत दिसतेय एकदम कडक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 19:15 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्ना तिच्या सौंदऱ्यासाठी बॉलिवुडमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे.2 / 10सोशल मीडियावरही राशी खन्ना चांगलीच सक्रीय आहे.3 / 10ती कायम विविध लूक्समध्ये फोटो शेअर करत असते.4 / 10आताही तिचे साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत.5 / 10पिवळ्या रंगाच्या साडीत राशी खन्ना फारच सुंदर दिसत आहे.6 / 10राशीनं पिवळी साडी, साधा मेकअप आणि केस मोकळे सोडल्यानं तिचं सौंदर्य फूलून दिसतेय.7 / 10तिनं एकापेक्षा एक पोज देत चाहत्यांना घायाळ केलं आहे.8 / 10बॉलिवुड सिनेमात झळकलेली राशी कोणत्याही प्रकारच्या लूकमध्ये सुंदर दिसते.9 / 10राशी लवकरच द साबरमती रिपोर्टमध्ये झळकणार आहे.10 / 10 तसंच ती अरनमानई 4 , तेलुसू काडा या दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे.