Join us

हिट चित्रपटांनंतर 'या' अभिनेत्याने रातोरात सोडलं बॉलिवूड; 'असा' झाला 100 कोटींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 16:30 IST

1 / 9
दरवर्षी हजारो लोक अभिनेते होण्याचे स्वप्न घेऊन मायानगरीत येतात. काही लोक त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून हिट होतात तर काहींना ओळख मिळण्यासाठी अनेक वर्षे लागतात.
2 / 9
एक असा अभिनेता आहे जो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आणि पहिल्याच चित्रपटापासून सेन्सेशन बनला. पण अचानक या अभिनेत्याने चित्रपटसृष्टी सोडली आणि कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला.
3 / 9
हा अभिनेता दुसरा कोणी नसून साहिल खान आहे. साहिलने 2001 मध्ये 'स्टाइल' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात 'साहिल'सोबत शर्मन जोशीही होता. या दोन स्टार्सचा हा डेब्यू चित्रपट होता.
4 / 9
हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्यातील 'स्टाइल में रहें' हे गाणे हिट झाले. या चित्रपटांमध्ये साहिलच्या अभिनयापेक्षा त्याचा फिटनेस पाहून चाहते त्याचे चाहते झाले होते. या चित्रपटाची खूप चर्चा देखील रंगली होती.
5 / 9
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटात साहिलच्या अभिनयापेक्षा त्याच्या फिटनेसचे लोकांना जास्त वेड लागले होते. स्टाइल' आणि 'एक्सक्यूज मी' व्यतिरिक्त साहिल आणखी काही चित्रपटांमध्ये दिसला. पण त्यानंतर त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
6 / 9
चित्रपटसृष्टीतील चकचकीत जग सोडल्यानंतर साहिलने आपल्याकडील काही रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. यानंतर डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी सुरू करण्यात आली.
7 / 9
ही कंपनी फिटनेस सप्लिमेंट्स बनवण्याचे काम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साहिलच्या कंपनीची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तो सोशल मीडियावर एक्टिव्ह असून त्याचे फोटो शेअर करत असतो.
8 / 9
ही कंपनी फिटनेस सप्लिमेंट्स बनवण्याचे काम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साहिलच्या कंपनीची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तो सोशल मीडियावर एक्टिव्ह असून त्याचे फोटो शेअर करत असतो.
9 / 9
टॅग्स :बॉलिवूड