Year Ender 2019 : यंदाच्या वर्षी 'या' सेलिब्रिटींच्या जुळणार रेशीमगाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 17:45 IST
1 / 12२०१९ हे वर्ष खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात घडामोडींचं वर्ष ठरलं. सेलिब्रिटी जोड्यांसाठी हे पर्व खास होतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या काही सेलिब्रिटी जोड्यांनी यंदाच्याच वर्षी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करत या नात्याचा जाहीरपणे स्वीकार केला. चला तर मग, नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर...2 / 12रणबीर कपूर - आलिया भट्ट3 / 12टायगर श्रॉफ - दिशा पटानी4 / 12वरुण धवन - नताशा दलाल 5 / 12अर्जुन कपूर- मलायका अरोरा6 / 12अरबाज खान - जॉर्जिया एंड्रियानी7 / 12 सिद्धार्थ मल्होत्रा - कियारा अडवाणी8 / 12श्रद्धा कपूर - रोहन 9 / 12 अर्जुन रामपाल- गॅब्रिएला डेमेट्रीडेस10 / 12फरहान अख्तर- शिबानी दांडेकर11 / 12सुश्मिता सेन- रोहमन शॉल12 / 12क्रिती खरबंदा- पुलकीत सम्राट