Join us

रवीना टंडनची लेक राशा थडानीचा ग्लॅमरस लूक; फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:06 IST

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी तिचा आगामी चित्रपट 'आझादमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
2 / 7
राशा या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.
3 / 7
त्यामुळे इंडस्ट्रीत सगळीकडे तिच्या नावाची चर्चा रंगली आहे.
4 / 7
दरम्यान, नुकतेच राशाने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
5 / 7
या फोटोंमध्ये राशा खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 7
राखाडी रंगाचा जम्पसूट परिधान करून तिने सर्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय.
7 / 7
राशाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.
टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया