By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:49 IST
1 / 7बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत रकुलने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.2 / 7दाक्षिणात्य सिनेसृष्टी ते बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीने तिच्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.3 / 7२०१४ मध्ये आलेल्या 'यारियॉं' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं.4 / 7रकुलने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 5 / 7फोटोंमध्ये डिझायनर लेहेंगा परिधान करून अभिनेत्री त्यामध्ये फारच सुंदर दिसते आहे. 6 / 7'I feel like a Diwali diya'असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 7 / 7रकुलने 'यारियॉं' चित्रपटानंतर 'सरदार का नातू', 'शिमला मिर्ची', 'आय लव्ह यू', 'रनवे 34', 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'दे दे प्यार दे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.