प्रियांका- परिणीतीपेक्षाही कैकपटीने हॉट आहे त्यांची धाकटी बहीण; साऊथ सिनेमांमध्ये करते काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 20:01 IST
1 / 9बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांकां चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांच्याविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे.2 / 9अनेकदा परिणीती आणि प्रियांका एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र, यावेळी आपण त्यांच्या आणखी एका बहिणीविषयी जाणून घेणार आहोत.3 / 9प्रियांका आणि परिणीतीला आणखी एक लहान बहीण असून मीरा चोप्रा असं तिचं नाव आहे.4 / 9प्रियांकाप्रमाणेच मीरादेखील अभिनेत्री असून ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नशीब आजमावत आहे.5 / 9मीराने अनेक तेलुगू, तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.6 / 9मीरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.7 / 9मीराने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.8 / 9गँग ऑफ घोस्ट, Section 375, नास्तिक या बॉलिवूडपटांमध्ये ती झळकली आहे.9 / 9मीराने प्रियांकाच्या लग्नातील फोटोही शेअर केले आहेत.