Join us

हुस्न परी! कियारा अडवाणीचा स्टनिंग लूक, लेटेस्ट फोटोशूटची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:39 IST

1 / 8
कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
2 / 8
बॉलिवूडसह साउथ इंडस्ट्री गाजवणारी ही अभिनेत्री अलिकडेच 'गेमचेंजर' या चित्रपटामुळे चर्चेत होती.
3 / 8
या चित्रपटामध्ये तिने साउथ स्टार राम चरणसोबत स्क्रीन शेअर केली होती.
4 / 8
आता लवकरच अभिनेत्री 'डॉन-३' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
5 / 8
कियारा अडवाणी तिची स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.
6 / 8
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो तिने पोस्ट करताच प्रचंड व्हायरल होत आहेत.
7 / 8
ऑफ व्हाइट ड्रेसमध्ये हटके पोज देत कियाराने हे खास फोटोशूट केलं आहे.
8 / 8
कियाराचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
टॅग्स :कियारा अडवाणीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया