सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:59 IST
1 / 8अनन्या पांडे बहिणासोबत कुकिंग करत आपला वेळ घालवत आहे.2 / 8दंगल फेम फतिमा कचरा काढत घरातल्यांना साफसफाई करायला मदत करायला मदत करतेय. 3 / 8जान्हवीला पेटिंगची खूप आवड असून ती हा वेळ तिच्या या छंदाला देत आहे.4 / 8काजोल मुलगा युगसोबत वेळ घालवत आहे.5 / 8सैफ अली खान आणि तैमुर कुंड्यांमध्ये रोपटी लावत आहेत.6 / 8कार्तिक आर्यन देखील घरातल्यांना घरकाम करायला मदत करत आहे.7 / 8कतरिना कैफ चक्क भांडी घासताना दिसली.8 / 8दीपिका पादुकोण प्यानो वाजवत आपल्या वेळेचा सदुपयोग करत आहे.