Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या सर्वात बोल्ड अभिनेत्री; कधी टॉपलेस होऊन तर कधी हॉट फोटोशूट करुन आल्या चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 15:03 IST

1 / 5
मथिरा - पाकिस्तानची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मथिरा. अनेक पाकिस्तानी सीरिज आणि चित्रपटांमध्ये झळकलेली मथिरा खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आहे. त्याचसोबत ती अनेकदा वादग्रस्त वक्तव्यही करत असते. त्यामुळे बोल्डनेस आणि वादग्रस्त वक्तव्य यांमुळे ती कायम चर्चेत असते.
2 / 5
हुमैमा मलिक - आपल्या बोल्ड अंदाजामुळे हुमैमा कायम चर्चेत असते. १८ नोव्हेंबर १९८३ मध्ये क्वेटामध्ये हुमैमाचा जन्म झाला. तिने वयाच्या १४ व्या वर्षापासून करिअरची सुरुवात केली. मात्र, आज ती बोल्डनेसमुळे चर्चेत येते.
3 / 5
वीणा मलिक - पाकिस्तानसह भारतात लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वीणा मलिक. वीणा अनेकदा टॉपलेस फोटोशूट, बिकिनी फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
4 / 5
अम्ना इलियास - पाकिस्तानमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत अम्नाचं कायम नाव घेतलं जातं. कलाविश्वाप्रमाणेच ती सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. यात ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
5 / 5
महाविश हयात - पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय नाव म्हणजे महाविश हयात. तिने जवानी फिर नहीं आनी, पंजाब नहीं जाऊंगी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीपाकिस्तानसिनेमा