Join us

'ब्लॅक इज ब्युटिफुल!'; 'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेने शेअर केले ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 19:19 IST

1 / 8
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदेने साकारली आहे.
2 / 8
रेश्मा शिंदेने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
रेश्मा शिंदेने फोटो शेअर करत लिहिले की, स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती व्हा. #BlackIsBeautiful
4 / 8
रेश्मा शिंदेचे ग्लॅमरस फोटो खूप व्हायरल होत आहे.
5 / 8
रेश्मा शिंदे ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
6 / 8
रेश्मा शिंदेने गुलाबी रंगाचा फुल स्लीव्जचा ब्लाउज आणि पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
7 / 8
रेश्मा शिंदेच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
8 / 8
रेश्मा शिंदेने मराठी मालिकेशिवाय हिंदी मालिकेतही काम केले आहे.
टॅग्स :रेश्मा शिंदे