By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 19:48 IST
1 / 8बिग बॉस 13 या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 2 / 8बिग बॉस 13 मुळे पारस छाब्राला चांगलीच पसंती मिळाली.3 / 8आकांक्षा पुरी ही पारसची गर्लफ्रेंड आहे.4 / 8पारस आणि माहिरा शर्मा यांची जवळीक प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाली होती.5 / 8पारस आणि माहिरा यांच्या फ्रेंडशिपमुळे आकांक्षा चांगलीच भडकली होती. 6 / 8आकांक्षा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. 7 / 8आकांक्षाचे अनेक हॉट फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 8 / 8आकांक्षाच्या हॉट फोटोमुळे तिचे चाहते फिदा आहेत.